Thursday, August 16, 2018
Wednesday, August 15, 2018
ग्रिन इकोसिस्टीम काय आहे ?
ग्रिन इकोसिस्टीम काय आहे ?
ग्रिन इकोसिस्टीम हि संस्था / कंपनी शेतकरी, शेती उद्योजक, अक्षय उर्जा उद्योग तसेच सर्व सलग्न व्यक्ती व संस्था यांना इंटरनेट प्लाटफार्म www.greenecosystem.in द्वारे एकत्र आणण्यासाठी सुरु कलेली आहे. आमची वेबसाईट सर्वांसाठी बघण्यास व वापरण्यास मोफत उपलब्ध आहे.
ग्रिन इकोसिस्टीम वेबसाईट चा फायदा काय ?
- कृषी संबंधी व्यवसाय संधी, विविध शेती उपकरणे व त्यांचे डीलर… बि-बियाणे व त्यांचे सप्लायर यांची माहिती
- शेतीमाल, शेती उपकरणे, जनावरे , वाहने ( नवीन / वापरलेली ) यांची खरेदी व विक्री
- तुमच्या कृषी व्यवसायाची मोफत जाहिरात करू शकता.
- कृषी सल्ला हवा आहे किंवा व्यावसाईक कृषी सल्लागार पाहिजे आहे.
- सौर उर्जा व त्यांच्या उपकरणाची माहिती
- सरकारी, खाजगी कॉलेजेस, बँक कृषी लोन , माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, कृषी संशोधन व ट्रेनिग इनस्टीट्युट यांची माहिती
वरील सर्व सुविधा मोफत उपलब्ध
ग्रिन इकोसिस्टीम चा वापर कसा करावा
- प्रश्न विचारण्यासाठी
इंटरनेट वर टाईप करा www.greenecosystem.in आणी ओपन होणाऱ्या पेज वरून सिलेक्ट करा " Ask Question " आणी क्लिक करा. पुढे ओपन होणाऱ्या पेज वरून माहिती शोधा किंवा तुमचा प्रश्न विचारण्यासाठी "register" करा व "Ask Question" क्लिक करून जरूर तो प्रश्न विचारा. - व्यवसाय जाहिरात करण्यासाठी अथवा माहिती मिळवण्यासाठी,
इंटरनेट वर टाईप करा www.greenecosystem.in आणी ओपन होणाऱ्या पेज वरून माहिती शोधा किंवा तुमच्या व्यवसायाची जाहिरात अपडेट करण्यासाठी क्लिक करा “Publish Free Ad” व जरुरी माहिती भरा
- खरेदी व विक्री साठी
इंटरनेट वर टाईप करा www.greenecosystem.in आणी ओपन होणाऱ्या पेज वरून सिलेक्ट करा " Buy & Sell " आणी क्लिक करा. पुढे ओपन होणाऱ्या पेज वरून माहिती शोधा किंवा तुमच्या शेती साधनाच्या विक्री साठी क्लिक करा “Publish Free Ad” व जरुरी माहिती भरा.
याशिवाय आमच्या "Blog" वरून विविध माहिती प्रकाशित केली जाते. Blog वाचण्यासाठी इंटरनेट वर टाईप कराwww.greenecosystem.in आणी ओपन होणाऱ्या पेज वरून सिलेक्ट करा " Read Articles “
सोशल मेडिया :
फेसबुक वर ग्रिन इकोसिस्टीम चेक करा : www.facebook.com/greenecosys
ट्विटर : www.twitter.com/openagriculture
Peshave Park (Udyan ) Pune timings
- Peshave Park remains closed on Wednesday.
- Peshave Park is open from 10 to 1 and 2 to 6.
- If you plan to visit Peshave Park, visit it between 10 to 12 OR 2 to 5 when the ticket window is open.
Subscribe to:
Posts (Atom)